आजचे राशीभविष्य - 31 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 07:12 IST2019-10-31T07:11:18+5:302019-10-31T07:12:09+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 31 ऑक्टोबर 2019
मेष
आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. आणखी वाचा
मिथुन
कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापात आजचा दिवस संपेल असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा
सिंह
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आणखी वाचा
कन्या
शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. कार्यात यश मिळेल. आणखी वाचा
तूळ
द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही. आणखी वाचा
वृश्चिक
आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा
धनु
उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा
कुंभ
आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आणखी वाचा
मीन
वरिष्ठ अधिकार्यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. आणखी वाचा