आजचे राशीभविष्य - 2 ऑक्टोबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 07:49 IST2018-10-02T07:49:09+5:302018-10-02T07:49:16+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या..

Today's horoscope - 2th October 2018 | आजचे राशीभविष्य - 2 ऑक्टोबर 2018

आजचे राशीभविष्य - 2 ऑक्टोबर 2018

मेष

विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आणखी वाचा

वृषभ

आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश सांगतात की आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. आणखी वाचा

सिंह

कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

कन्या

सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. आणखी वाचा

तूळ

श्रीगणेशांच्या मते आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक

सध्या शांत राहून वेळ घालवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

धनु

आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. आणखी वाचा

मकर

आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश सांगतात की आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

मीन

श्रीगणेश आपणाला सूचना देतात की घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 2th October 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.