आजचे राशीभविष्य - 2 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 08:21 IST2018-09-02T08:20:23+5:302018-09-02T08:21:53+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

todays horoscope 2nd september 2018 | आजचे राशीभविष्य - 2 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 2 सप्टेंबर 2018

मेष

कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समझोतापूर्वक व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेश सांगतात की खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेशांचे सांगणे आहे की आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. आणखी वाचा

कर्क 

आर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आणखी वाचा

सिंह

नोकरी आणि व्यवसायात लाभदायक आणि यशदायी दिवस आहे. आणखी वाचा

कन्या

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल. आणखी वाचा

तूळ

अचानक धनलाभाचा दिवस आहे. आध्यात्मिक वृत्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी... आणखी वाचा

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की दैनंदिन घटनाक्रम चक्रात बदल होईल. आणखी वाचा

धनु

नोकरदारांना लाभदायक दिवस. आर्थिक लाभाची शक्यता. आणखी वाचा

मकर

श्रीगणेश सांगतात की कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती आज त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आणखी वाचा

कुंभ

स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

मीन

श्रीगणेश सांगतात की कार्यात यश मिळणे आणि महत्वपूर्ण निर्णय घेणे यांसाठी उत्तम दिवस आहे.  आणखी वाचा

Web Title: todays horoscope 2nd september 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.