शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

आजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 6:36 AM

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषकुटुंबातील व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने मन उद्विग्न राहील. छातीत दुखणे किंवा अन्य आजार यामुळे चिंताग्रस्त राहाल. निरर्थक आर्थिक खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

वृषभआज आपणांस प्रत्येक कामात यश मिळेल. विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर संघर्षाचे वातावरण निर्माण होईल. आणखी वाचा

मिथुनआज सकाळी आपले मन संतापी राहील. शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील. अनाठायी खर्च होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा

कर्कआज आपण अधिक संवेदनशील बनाल. आज शारीरिक व मानसिक सुख चांगले मिळेल. मित्र व स्नेही यांच्या भेटीमुळे सुख वाटेल. दुपारनंतर मात्र कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेत कटुता येईल. आणखी वाचा

सिंहआज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा. संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल. मानसिक चिंतांचा त्याग करा. तब्बेतीकडे लक्ष द्या.  आणखी वाचा

कन्याआज आपणांस विविध माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग. आणखी वाचा

तूळआजचा दिवस आपणांस खूप शुभ आहे. धार्मिक कार्य आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध क्षेत्रांत लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कामास प्रोत्साहन मिळेल. बढतीचे योग आहेत. आणखी वाचा

वृश्चिकआजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध स्तरांवर लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश गमनाच्या संधी उपलब्ध होतील.  आणखी वाचा

धनुकोणतेही नवीन कार्य आज सुरू न करण्याचा सल्ला. मनात निराशा व मरगळ निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद करू नका. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्थिति सुधारेल. आणखी वाचा

मकरआजचा दिवस आप्तेष्टांसोबत खूप आनंदात घालवाल असे गणेशजी सांगतात. मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल. बागीदारीत फायदा होईल. आणखी वाचा

कुंभआजचा दिवस पूर्णतः शुभ फलदायी असेल. धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आराम वाटेल. आणखी वाचा

मीनअस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. तब्बेतीच्याही तक्रारी राहतील. दुपारनंतर मात्र घरात आनंद आणि शान्तता पसरेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष