आजचे राशीभविष्य - 28 ऑक्टोबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 09:49 IST2018-10-28T09:49:13+5:302018-10-28T09:49:48+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 28 ऑक्टोबर 2018
मेष
आज शरीर व मनाचे स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील... आणखी वाचा
वृषभ
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. श्रीगणेशाचे सांगणे आहे की उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल... आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल आणि उत्पन्नाचे प्रवाह वाढतील... आणखी वाचा
सिंह
खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल... आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस फार शुभ आहे. धार्मिक कार्य आणि यात्रेच्या दृष्टीने अनुकूल काळ... आणखी वाचा
तूळ
वाणीवर संयम ठेवा असे सांगताना श्रीगणेश सूचित करतात की सरकार विरोधी कामे, राग आणि कामवासना यांपासून दूर राहा... आणखी वाचा
वृश्चिक
दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंदात मशगूल राहाल असे श्रीगणेशांना वाटते... आणखी वाचा
धनु
श्रीगणेशांना वाटते की आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल... आणखी वाचा
मकर
निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील... आणखी वाचा
कुंभ
आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य असेल. विद्यार्जन करणार्यांना विद्याप्राप्ती, यश मिळेल... आणखी वाचा
मीन
महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम आहे. सृजनशक्ती वाढेल... आणखी वाचा