आजचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 07:56 IST2018-09-27T07:55:39+5:302018-09-27T07:56:25+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर 2018
मेष
श्रीगणेशाच्या सांगण्यानुसार आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही असे श्रीगणेश सांगतात.आणखी वाचा
मिथुन
गणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. आणखी वाचा
सिंह
आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. आणखी वाचा
कन्या
खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. आणखी वाचा
तूळ
आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. आणखी वाचा
वृश्चिक
कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. आणखी वाचा
धनु
श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. आणखी वाचा
मकर
प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कुंभ
आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
मनातून नकारात्मक विचार काढून टाका. आणखी वाचा