आजचे राशीभविष्य 27 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 07:30 IST2019-07-27T07:30:04+5:302019-07-27T07:30:50+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 27 जुलै 2019
मेष - खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. आणखी वाचा
सिंह - व्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता. आणखी वाचा
तूळ - आज नवे कार्य हाती घ्या. बोलणे आणि कृती यांवर संयम ठेवणे हितावह ठरेल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस काहीसा वेगळाच जाईल. स्वतःसाठी वेळ काढाल. आपण खूप आनंदी राहाल. आणखी वाचा
धनु - आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
मकर - आज आपले मन चिंताग्रस्त व द्विधा अवस्थेत राहील. या मनःस्थितीत कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा
कुंभ - आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. धनप्राप्ती संबंधी योजना आखाल. स्त्रीयांचा वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यांवर पैसा खर्च होईल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस शुभ फलदायक जाईल. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. आणखी वाचा