आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 07:16 IST2019-08-27T07:15:43+5:302019-08-27T07:16:07+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 27 August 2019 | आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2019

आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2019

मेष
विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आणखी वाचा

वृषभ
आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मिथुन
आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. घरात किंवा मित्र आणि कुटुंबीयांसमवेत बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. आणखी वाचा

कर्क
आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

सिंह
कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. आणखी वाचा

कन्या
सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल. आणखी वाचा

तूळ
आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. आणखी वाचा

वृश्चिक
सध्या शांत राहून वेळ घालवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. आणखी वाचा

धनु
आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. आणखी वाचा

मकर
व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. पैशाच्या देवाण- घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल.  आणखी वाचा

कुंभ
आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाही. सातत्याने बदल होत राहील. आणखी वाचा

मीन
घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 27 August 2019