आजचे राशीभविष्य - 25 ऑक्टोबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 08:09 IST2018-10-25T08:08:37+5:302018-10-25T08:09:23+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 25 ऑक्टोबर 2018
मेष
आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृषभ
शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. आणखी वाचा
सिंह
मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. आणखी वाचा
कन्या
नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
वृश्चिक
आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. आणखी वाचा
धनु
आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कुंभ
चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील असा इशारा श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा