आजचे राशीभविष्य - 23 ऑक्टोबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 07:46 IST2018-10-23T07:43:23+5:302018-10-23T07:46:28+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 23 ऑक्टोबर 2018
मेष
अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात... आणखी वाचा
वृषभ
आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील. परिवारात सुख आणि शांती राहील... आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश कृपेने आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल... आणखी वाचा
कर्क
आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
सिंह
श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे... आणखी वाचा
कन्या
श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील... आणखी वाचा
तूळ
घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील... आणखी वाचा
वृश्चिक
तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील... आणखी वाचा
धनु
शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील... आणखी वाचा
मकर
दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल... आणखी वाचा
कुंभ
वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा
मीन
आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील... आणखी वाचा