आजचे राशीभविष्य - 22 ऑक्टोबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:37 AM2018-10-22T07:37:28+5:302018-10-22T07:42:44+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

todays horoscope 22nd october 2018 | आजचे राशीभविष्य - 22 ऑक्टोबर 2018

आजचे राशीभविष्य - 22 ऑक्टोबर 2018

Next

मेष

आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही... आणखी वाचा

वृषभ

व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील... आणखी वाचा

मिथुन 

शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल... आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल... आणखी वाचा

सिंह 

आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल... आणखी वाचा

कन्या

श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल... आणखी वाचा

तूळ

श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल... आणखी वाचा

वृश्चिक

आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील... आणखी वाचा

धनु 

श्रीगणेश सांगतात की आज जास्त संवेदनशीलतेमुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मकर

आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल... आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही... आणखी वाचा

मीन 

आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल... आणखी वाचा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: todays horoscope 22nd october 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.