आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 07:58 IST2018-11-22T07:58:03+5:302018-11-22T07:58:45+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2018
मेष
स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरूवात कराल. आणखी वाचा
वृषभ
आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या. आणखी वाचा
मिथुन
सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कर्क
नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. आणखी वाचा
सिंह
आळस, थकवा आणि ऊबग कामाचा वेग कमी करतील. आणखी वाचा
कन्या
मनावर संयम' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा, असा सल्ला श्रीगणेश देताहेत. आणखी वाचा
तूळ
रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. आणखी वाचा
वृश्चिक
आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाकाती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. आणखी वाचा
धनु
संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील. आणखी वाचा
मकर
उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश सांगतात की, आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. आणखी वाचा
मीन
आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे. आणखी वाचा