आजचे राशीभविष्य - 21 ऑक्टोबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 07:45 IST2018-10-21T07:44:59+5:302018-10-21T07:45:11+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 21 ऑक्टोबर 2018
मेष
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल. आणखी वाचा
वृषभ
नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल.आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेश सांगतात की आज तुमच्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या- फिरण्यात घालवाल. आणखी वाचा
कन्या
कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील आणि स्वास्थ्य पण चांगले राहील. आणखी वाचा
तूळ
आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल.आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
धनु
श्रीगणेश सांगतात की आज आपणावर गूढ रहस्यवाद आणि अध्यात्म रंग चढेल. आणखी वाचा
मकर
मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. आणखी वाचा
कुंभ
शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी आजचा दिवस आपणासाठी चांगला ठरेल. आणखी वाचा
मीन
कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. आणखी वाचा