आजचे राशीभविष्य - 20 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 08:09 IST2018-11-20T08:09:04+5:302018-11-20T08:09:08+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 20 नोव्हेंबर 2018
मेष
कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. आणखी वाचा
वृषभ
घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
वरिष्ठ अधिकार्यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह
आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
कन्या
सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. आणखी वाचा
तूळ
आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. आणखी वाचा
वृश्चिक
मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा
धनु
कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
मकर
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. आणखी वाचा
कुंभ
आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
मीन
आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा