todays horoscope 19 february 2020 | आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2020

आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2020

मेष 

 

आज तुम्हाला रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. मानसिक व्यग्रता आणि मनाची बेचैनी यामुळे तुमचे कामात लक्ष लागणार नाही... आणखी वाचा

वृषभ

शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. योग्य अयोग्य बघूनच खाणे पिणे ठेवा. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील... आणखी वाचा

मिथुन 

तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल... आणखी वाचा

कर्क​​​​​​​

व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल... आणखी वाचा

सिंह​​​​​​​

आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात प्रगतीचा. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. तब्येत चांगली राहील. तरीही रागावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा

कन्या 

आजचा दिवस प्रतिकूल आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी लागेल... आणखी वाचा

तूळ​​​​​​​

आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी असेल. आपापसातील संबंध सुधारतील... आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. आपल्या वागण्यातून कोणाचे मन दुखावले जाईल. म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या... आणखी वाचा

धनु​​​​​​​

आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील... आणखी वाचा

मकर​​​​​​​

आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येतील. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल... आणखी वाचा

कुंभ​​​​​​​

आजचा दिवस फायदयाचा आहे. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल... आणखी वाचा

मीन

व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. पदोन्नतीचे योग आहेत. व्यापार्‍यांना व्यापारातून लाभ. तसेच व्यापारात वाढ. पित्याकडून लाभ... आणखी वाचा

 

Web Title: todays horoscope 19 february 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.