आजचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 08:00 IST2018-11-18T08:00:42+5:302018-11-18T08:00:54+5:30
तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर 2018
मेष
लक्ष्मीकृपेचा आज आपल्यावर वर्षाव होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आणखी वाचा
मिथुन
तिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कर्क
अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा
सिंह
मित्र आणि संबंधितांसोबत हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवासही कराल. आणखी वाचा
कन्या
स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. आणखी वाचा
तूळ
आपण बौद्धिक शक्तीमुळे लेखन वा अन्य सृजनकार्य करण्यात आघाडीवर असाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
धनु
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सूचित करतात. आणखी वाचा
मकर
श्रीगणेशांचा सल्ला आहे की अधिक वाद-विवाद न करणे आपल्या हिताचे आहे. आणखी वाचा
कुंभ
आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. आणखी वाचा
मीन
पैशाची देवाण- घेवाण, जुनी येणी तसेच गुंतवणूक करताना सावध राहा. आणखी वाचा