शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 07:08 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआज पैसा खर्च होण्याचे योग आहेत. पैसे आणि देवाण- घेवाण या विषयी सावधानी बाळगा. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आणखी वाचा

वृषभआजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा

मिथुनआजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. आणखी वाचा

कर्कआजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. आणखी वाचा

सिंहव्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. आणखी वाचा

कन्याआजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता. धार्मिक कार्य व धार्मिक यात्रा यांत मग्न राहाल. आणखी वाचा

तूळबोलणे आणि कृती यांवर संयम ठेवणे हितावह ठरेल. द्वेषापासून दूर राहा आणि हितशत्रूपासून जपा. तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा

वृश्चिकमित्रांबरोबर प्रवास, मोज-मजा, मनोरंजन आणि छोटया सहली तसेच भोजन, वस्त्रप्रावरण इ. मुळे आपण खूप आनंदी राहाल. आणखी वाचा

धनुआज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांना नोकरीत लाभ आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मकरआज आपले मन चिंताग्रस्त व द्विधा अवस्थेत राहील. या मनःस्थितीत कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. दैव अनुकूल नसल्याने आज कोणतेही महत्वपूर्ण काम करू नका. आणखी वाचा

कुंभआज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. धनप्राप्ती संबंधी योजना आखाल. स्त्रीयांचा अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यांवर पैसा खर्च होईल.  आणखी वाचा

मीनआजचा दिवस शुभ फलदायक जाईल. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष