आजचे राशीभविष्य - 18 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 07:40 IST2018-12-18T07:28:55+5:302018-12-18T07:40:43+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 18 डिसेंबर 2018
मेष
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. आणखी वाचा
वृषभ
आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. आणखी वाचा
मिथुन
आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
नोकरी व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे असे श्रीगणेश म्हणतात. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. आणखी वाचा
कन्या
आज नवीन कामे सुरू न करण्याचे श्रीगणेश सांगतात. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. आणखी वाचा
तूळ
आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. आणखी वाचा
वृश्चिक
सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
धनु
श्रीगणेश आजचा मिश्रफलदायी दिवस असल्याचे सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. आणखी वाचा
कुंभ
आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. आणखी वाचा