आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:21 IST2018-09-17T08:15:18+5:302018-09-17T08:21:20+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

todays horoscope 17th september 2018 | आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2018

मेष

श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील... आणखी वाचा 

वृषभ 

हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल... आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल... आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल... आणखी वाचा

सिंह

श्रीगणेश सांगतात की आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील... आणखी वाचा

कन्या

आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील... आणखी वाचा

तूळ

नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे. भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे... आणखी वाचा

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल... आणखी वाचा

धनु

श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे... आणखी वाचा

मकर

तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल... आणखी वाचा

कुंभ 

मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील... आणखी वाचा

मीन 

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल... आणखी वाचा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: todays horoscope 17th september 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.