आजचे राशीभविष्य 14 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 07:13 IST2019-07-14T07:11:56+5:302019-07-14T07:13:10+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 14 जुलै 2019
मेष
गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायद्याचे आहे. आणखी वाचा
वृषभ
दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकते. आणखी वाचा
मिथुन
आपला आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
कर्क
प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आणखी वाचा
सिंह
मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा
कन्या
आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. आणखी वाचा
तूळ
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक वादात बोलण्यावर संयम ठेवा. नकारात्मक मानसिकता सोडून द्या. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा. आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसाय धंदयात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. आणखी वाचा
मीन
बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. आणखी वाचा