आजचे राशीभविष्य 12 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 07:20 IST2019-07-12T07:20:27+5:302019-07-12T07:20:57+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 12 July 2019 | आजचे राशीभविष्य 12 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 12 जुलै 2019

मेष
आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. आणखी वाचा

वृषभ
व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा

मिथुन
 आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा

कर्क
आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आणखी वाचा

सिंह
आज धार्मिक यात्रेचा संकेत. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कन्या
कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. आणखी वाचा

तूळ
आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

वृश्चिक
अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

धनु
आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

मकर
स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. आणखी वाचा

कुंभ
व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा

मीन
कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण  राहील. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 12 July 2019