आजचे राशीभविष्य - 11 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:27 IST2019-01-11T07:27:19+5:302019-01-11T07:27:28+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 11 जानेवारी 2019
मेष
श्रीगणेश सांगतात की आज मित्रांच्या संगतीमध्ये आनदात वेळ घालवाल. आणखी वाचा
वृषभ
नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मिथुन
कोणतेही नवे काम सुरू करायला दिवस अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका. आणखी वाचा
सिंह
वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. आणखी वाचा
कन्या
आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. आणखी वाचा
वृश्चिक
आज शांतचित्ताने दिवस घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
धनु
नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. आणखी वाचा
मकर
आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. आणखी वाचा
मीन
अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आणखी वाचा