आजचे राशीभविष्य - 11 डिसेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 07:49 IST2018-12-11T07:49:21+5:302018-12-11T07:49:46+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 11 डिसेंबर 2018
मेष
व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफलदायी आहे. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश सावधानतेचा इशारा देताना सांगतात की संतापाची भावना आपले नुकसान करेल. आणखी वाचा
कर्क
संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त मन आज भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित होईल. आणखी वाचा
सिंह
गणेश सांगतात की उदासीनता आणि शाशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ बनवेल. आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस चिंता आणि उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
तूळ
आज सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत.आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की आज आपला लाभदायी दिवस आहे. आणखी वाचा
धनु
सावधानतेचा इशारा देताना श्रीगणेश सांगतात की कुटुंबातील व्यक्तींशी होणार्या गैरसमजापासून बचाव करा. आणखी वाचा
मकर
आजच्या दिवसाचा श्रीगणेश ईश्वरभक्ती आणि पूजा पाठ याने करावा. आणखी वाचा
कुंभ
पैशाची देवाण- घेवाण किंवा जामीनकी आपली फसवणूक करणार नाही याकडे लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. आणखी वाचा