आजचे राशीभविष्य - 10 सप्टेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 07:47 IST2018-09-10T07:46:18+5:302018-09-10T07:47:31+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

Today's horoscope 10th September 2018 | आजचे राशीभविष्य - 10 सप्टेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 10 सप्टेंबर 2018

मेष

आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. आणखी वाचा

वृषभ

आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. आणखी वाचा

मिथुन

कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. आणखी वाचा

कर्क

दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. आणखी वाचा

सिंह

आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात.  आणखी वाचा

कन्या

भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. आणखी वाचा

वृश्चिक

मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. आणखी वाचा

धनु

आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. आणखी वाचा

मकर 

आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात.आणखी वाचा

कुंभ

आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात.  आणखी वाचा

मीन

आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 10th September 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.