Today's Horoscope 10 December 2019 | आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2019

मेष
स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

वृषभ
धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांचा रियोग जाणवेल.दुपारनंतर काही अनुकूल घडेल. आणखी वाचा

मिथुन
भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल.  आणखी वाचा

कर्क
आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील. संताप जास्त झाल्याने इतरांचे मन दुखावे.  आणखी वाचा

सिंह
या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. कामाचा व्याप वाढल्यामुजे स्वास्थ्य कमी राहील. दुपरानंतर स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा

कन्या
कोणाशी वाद होऊ नये यासाढी विचारपूर्वक बोला. तब्बेत यथातथाच राहील दुपारनंतर प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा

तूळ
आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल. आवडला व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक
आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल. त्यापासून लाभ होईल. खूप लोकांची भेट झाल्याने विचारांची देवाण- घेवाण होईल.  आणखी वाचा

धनु
कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. आणखी वाचा

मकर
जलाशय, जमीन आणि मालमत्तेच्या दस्तएवजांपासून दूर राहा. मानसिक तणाव राहील. तब्बेतीकडे लक्ष दया आणि हट्टाने व्यवहार करू नका. आणखी वाचा

कुंभ
 इतरांचे बोलणे किंवा वागणे तुमचे मन दुखावेल. घर व जमिनीसंदर्भातील व्यवहार आज करू नका. आणखी वाचा

मीन
मतभेद आणि तणाव निर्माण करणार्र्या घटना घडू नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींतही जपून राहा. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's Horoscope 10 December 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.