आजचे राशीभविष्य 25 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 07:23 AM2019-07-25T07:23:41+5:302019-07-25T07:27:04+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today is zodiac sign July 25, 2019 | आजचे राशीभविष्य 25 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 25 जुलै 2019

Next

मेष -  
श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल.  आणखी वाचा 

वृषभ - 
शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही.  आणखी वाचा 

मिथुन - 
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. आणखी वाचा 

कर्क -  
आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. आणखी वाचा 

सिंह - 
मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल. आणखी वाचा 

कन्या - 
नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या.  आणखी वाचा  

तूळ - 
श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. प्रियकरासोबत प्रेमालाप होईल.  आणखी वाचा  

वृश्चिक -  
आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. आणखी वाचा  

धनु -  
आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा  

मकर -   
आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा  

कुंभ - 
चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. मनात उत्साह संचारेल. आणखी वाचा  

मीन - 
वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील असा इशारा श्रीगणेश देत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा

Web Title: Today is zodiac sign July 25, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.