यशस्वी होणे, हे प्रत्येकाच्या आयुष्याचे ध्येय असते. कोणाला परीक्षेत, तर कोणाला नोकरीत, तर कोणाला वैयक्तिक आयुष्यातील अनेकविध गोष्टींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते. परंतु आपली मानसिक-भावनिक स्थिती अनेकदा आपल्या यशाच्या आड येते. हा केवळ आपल्या स्वभाव ...