राशीभविष्य - १७ सप्टेंबर २०२१: घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:15 AM2021-09-17T07:15:23+5:302021-09-17T07:34:01+5:30

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Horoscope - September 17, 2021: You will have a meeting with everyone in the house and have an important discussion | राशीभविष्य - १७ सप्टेंबर २०२१: घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल

राशीभविष्य - १७ सप्टेंबर २०२१: घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल

Next

मेष - आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी- सजावट याचा विचार कराल. आणखी वाचा

वृषभ - परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्‍यांना चांगली संधी आहे. आणखी वाचा

मिथुन -  निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. रागावम संयम ठेवला नाही तर अनिष्ट प्रसंग उद्भवतील. आणखी वाचा

कर्क - समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना वाणीवर संयम ठेवा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. आणखी वाचा

कन्या - आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील.  आणखी वाचा

तूळ –  आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. मनात संवेदनशीलता जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव असेल. मानसिक तणाव पण असेल. आणखी वाचा

वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल.  आणखी वाचा

धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाहीत. आणखी वाचा

मकर -  सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. आणखी वाचा

कुंभ- आज मन आणिशरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. कार्टाच्या कामातही सांभाळूनच. खर्च वाढेल. आणखी वाचा

मीन- आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. आणखी वाचा

Web Title: Horoscope - September 17, 2021: You will have a meeting with everyone in the house and have an important discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app