शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

राशीभविष्य - १७ जानेवारी २०२२: धनु राशीतील व्यक्तींंची आर्थिक आवक चांगली राहील; तरुण- तरुणींचा विवाह ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:42 AM

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - व्यवसायात भरभराट होईल. भाग्याची उत्तम साथ राहील. प्रवास कार्य साधक ठरतील. नवीन ओळखीचे फायदे होतील.

वृषभ - महत्वाचे पत्र व्यवहार होतील. खाण्या-पिण्याची लयलूट राहील. वडिलोपार्जित संपतीची कामे होतील. काहींना अचानाक धनलाभ होईल. 

मिथुन -  अडचणी दूर होतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. तुमच्या आवडीचे काम मिळेल. मुलांकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क - प्रवासात सावधनता बाळगा. मनात काळजीचे विचार राहतील. संयमाचे वागणे आवश्यक आहे. एखाद्या कामात दिरंगाई होईल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह -  विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील. लोकांना योग्य सल्ला द्याल. वेळेचा सदूपयोग कराल. लोकांच्या भेटीगाठी होतील. कामे आटोक्यात येतील. मुलांची काळजी घ्या.

कन्या - तुमचा शब्दाचा मान राखला जाईल. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरी पाहुणे येतील. त्यांच्या सरबराईत वेळ जाईल.

तूळ –   प्रवासाचे योग येतील. सहकारी मदत करतील. नोकरीत प्रगती होईल. थोडी दगदग होईल. एखाद्या व्यवहारात फायदा होईल. मात्र व्यवहार जपून करा. कोणाही अडचण आणणार नाही, याची काळजी घ्या.

वृश्चिक - मालमत्तेच्या कामात यश मिळेल. प्रवासात दगदग होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. महत्वाच्या कामात अडचणी येतील. मनासारखे भोजन मिळेल.

धनु - जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण तरुणींचा विवाह ठरेल. प्रेमात असलेल्यांना घरी सांगण्यास हरकत नाही. जमीनींच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.

मकर -  चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मिळकतीच्या तुलनेत खर्च जास्त राहील. नोकरीत मतभेद होतील. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो.

कुंभ-  अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. ग्रहमानाची अनुकूलता राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. 

मीन- अनेकांचे सहकार्य़ मिळेल. जबाबदारी अंगावर पडेल. त्यात यश मिळेल. शासकीय कामे मार्गे लागतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष