शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 13:34 IST

12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, कुटुंबीयांना बांगडी आणि शरीराचे तुकडे सापडले.

Rajasthan Crime: राजस्थानच्या भिलवाडातून एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांना भट्टीजवळ तिची चांदीची बांगडी दिसल्याने त्यांच्या मनात नको तो संशय आला. याबाबत त्यांनी परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला भट्टीत जाळल्याची माहिती मिळाली. 

सविस्तर माहिती अशी की, हे संपूर्ण प्रकरण भिलवाडातील कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसिंहपुरा गावाचे आहे. गावात राहणारी 12 वर्षीय मुलगी शेळ्यांना चारण्यासाठी शेतात गेली होती. बराच वेळ झाला पण मुलगी घरी न परतल्यामुळे घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शेतात वीटभट्टीत जळत असलेली दिसली. भट्टीजवळ पाहिले असता कोळशाच्या राखेत मुलीची चांदीची बांगडी आढळली. भट्टीजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडेही सापडले. 

भट्टीजवळ शरीराचे अवयव सापडलेपरिसरात चौकशी केल्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समजले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक तपास पथकालाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने मुलीचे अवयव आणि ब्रेसलेट जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिस