किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Rajasthan High Court Peon Recruitment 2025: राजस्थान उच्च न्यायालयात शिपाई भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
Rajasthan Accident: नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच दाम्पत्यावर काळाने घाला घातला. ...
महाराष्ट्रातून प्रेरणा, राजस्थानमधील दुष्काळाला हरवले, बहिणींची पहिली राखी झाडांना; गोष्ट तीव्र दुष्काळाचा डाग पुसणाऱ्या पिपलांत्री गावाची ...
खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे." ...
rajasthan man Kills women: लग्न मोडल्याच्या रागात एका तरुणाने दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या केली. ...
सहआरोपींना निर्दोष ठरविण्यात आल्याच्या निकालाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. ...
बालमुकुंद आचार्य म्हणाला, मी स्टॉल मालकाला शांतपणे समजावून सांगितले आहे की, व्यवसाय करणे हा तुमचा अधिकार आहे. मात्र कोणत्याही स्वरूपात धर्माचा अपमान स्वीकारार्ह नाही. सनातन संस्कृतीची प्रतिष्ठा राखली जावी. हाच आमचा संकल्प आहे. ...
Operation Sindoor : शनिवारी (१० मे २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सुरेंद्र कुमार यांना हौतात्म्य आले. ...
शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. ...