लाईव्ह न्यूज :

Rajasthan (Marathi News)

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले - Marathi News | Look how crushed Yogi Adityanath praised Israel in Rajasthan spoke clearly | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक." ...

मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री - Marathi News | It was because of Modi-Yogi that the Ram temple issue was solved; The Chief Minister also spoke on the Kanhaiyalal murder case of udaypur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी अलवरा जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली ...

"एकत्र लढू, सरकार बनवू"; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | "Let's fight together, form the government"; Sachin Pilot's nomination form filed from Tonk Constituency | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"एकत्र लढू, सरकार बनवू"; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

मागील निवडणुकीत पायलटांनी भाजपच्या उमेदवाराचा ५४ हजार मतांनी केला होता पराभव ...

सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा - Marathi News | Rajasthan Assembly Election: Sachin Pilot's wealth doubles; Divorce to wife Sara, disclosure through affidavit | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा

२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सारा पायलट यांचाही उल्लेख केला होता. ...

मनी लाँड्रिंग प्रकरणात वैभव गेहलोत यांची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप - Marathi News | Rajasthan CM Ashok Gehlot's son Vaibhav appears before ED in foreign exchange violation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.  ...

‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष - Marathi News | bjp planned a special strategy for those 35 seats focus on constituencies won lost by narrow margins in rajasthan assembly election 2023 | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष

अनेक उमेदवार बदलले ...

ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे; अशोक गहलोत यांचा निशाणा - Marathi News | Rajasthan Chief Minister Ashok Gehlot has criticized the BJP and the central agency ED | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे; अशोक गहलोत यांचा निशाणा

उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे.  ...

गेहलोत पुत्राला ED ची नोटीस, मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, “संपूर्ण देशात दहशत माजवलीय” - Marathi News | cm ashok gehlot attacks bjp and central govt after ed summons son vaibhav gehlot before rajasthan assembly election 2024 | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :गेहलोत पुत्राला ED ची नोटीस, मुख्यमंत्री संतापले; म्हणाले, “संपूर्ण देशात दहशत माजवलीय”

Rajasthan CM Ashok Gehlot: अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना ईडीने नोटीस बजावत तत्काळ हजर होण्यास सांगितले आहे. ...

महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा - Marathi News | 10000 honor fund for women cylinder for rs 500 announcement by cm ashok gehlot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा

महिलांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. ...