शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: August 6, 2015 23:33 IST

शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना चालणे व गाडी चालवणे कठीण झाले असून खड्डे

म्हसळा : शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना चालणे व गाडी चालवणे कठीण झाले असून खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. दिघी पोर्टने रस्त्यावरील खड्डे एक महिन्याच्या आत न बुजवल्यास म्हसळा तालुका आरपीआय पक्षाकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म्हसळा तहसीलदार यांना निवेदनाव्दारे दिला आहे.न्यू इंग्लिश स्कूल ते म्हसळा चेक पोस्टपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड (पर्यायाने दिघी पोर्ट) कडे वर्ग करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने दिघी पोर्टशी केलेल्या करारानुसार दिघी पोर्टने त्यांच्याकडील माल वाहतुकीसाठी ज्या रस्त्याच्या वापर करावयाचा आहे. त्या रस्त्यांची सुधारणा करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही दिघी पोर्टची आहे. मात्र दिघी पोर्ट या रस्त्याकडअ दुर्लक्ष करीत आहे. दिघी पोर्टने या रस्त्यांची दुरु स्ती एका महिन्यात केली नाही तर दिघी पोर्टची एकही गाडी म्हसळा शहरातील हद्दीतून जावू दिली जाणार नाही, वेळ पडल्यास म्हसळा तालुका आरपीआयकडून आंदोलन छेडण्यात येईल, असे लेखी निवेदन म्हसळा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी म्हसळा तालुका आरपीआय अध्यक्ष राजेश तांबे आदी उपस्थित होते.