शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

पाली तालुक्यात सिद्धेश्वर गावातील तलावाचा गाळ काढण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:18 AM

जेसीपी आणि एका डंपरच्या साहाय्याने हे गाळ काढण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांनी दिली

अलिबाग : ‘गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पाली तालुक्यातील उद्धर या पहिल्या तलावानंतर बुधवारी सिद्धेश्वर बु. गावच्या तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या शेतात तलावातील गाळ घेऊन जाण्याकरिता पाच ते सहा ट्रक्टर्स घेऊन शेतकरी या वेळी उपस्थित होते. जेसीपी आणि एका डंपरच्या साहाय्याने हे गाळ काढण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर यांनी दिली आहे.पाली तालुक्यातील उद्धर या तलावातील गाळ प्रथम काढण्यात आला. या गाळाचा लाभ परिसरातील ३० शेतकऱ्यांना झाला आहे. तालुक्यातील आणखी सहा तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तहसीलदार निंबाळकर यांनी पुढे सांगितले.दरम्यान, सिद्धेश्वर तलावात गेल्या अनेक वर्षांपासून हा गाळ साठलेला होता. त्यामुळे तो गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याकरिता शेतकºयांना मोफत मिळणार असल्याने लाभ होणार आहे.शिवाय येत्या पावसाळ्यात या तलावात पाणी अधिक प्रमाणात साठून परिसरातील विहिरींच्या जलपातळीत वाढ होणार असल्याने येथील शेतकरी सुखावले आहेत. सिद्धेश्वर तलावातील गाळाचा लाभ सुमारे ३० शेतकºयांना होणार आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्या विद्या यादव, योगेश सुरावकर, ग्रामसेवक नितीन भोसले, श्रीकांत दुर्वे, संतोष जाधव, महादेव कदम, सुनील पोगडे, कृष्णा वाघमारे व शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Rainपाऊस