आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. ...
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. ...
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या एमडी ग्रुपने आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. ...