लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारघरमध्ये गोल्डन जॅकेल कोल्ह्याचा मृत्यू   - Marathi News | Death of golden jackal fox in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमध्ये गोल्डन जॅकेल कोल्ह्याचा मृत्यू  

कोल्ह्याच्या मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ...

थंडावा देणाऱ्या फळांमुळे फुटला घाम - Marathi News | fruits rate increase in alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थंडावा देणाऱ्या फळांमुळे फुटला घाम

कलिंगड, लिंबू सरबत, उसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालवण्यासाठी सर्वांसाठी सर्वांत सोपा व स्वस्त पर्याय आहे; परंतु जिल्ह्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगड, लिंबू आणि काकडीचे नुकसान झाले आहे. ...

मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ? - Marathi News | in maval lok sabha constituency the real fight is between india aghadi and grand alliance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ?

लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. ...

पालकमंत्री उदय सामंत जेव्हा पोलीस वाहन चालवतात - Marathi News | When Guardian Minister Uday Samant drives a police vehicle | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री उदय सामंत जेव्हा पोलीस वाहन चालवतात

पोलीस दलाच्या पथकात एक ट्रक्स आणि आठ महेंद्र बोलेरो गाड्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस चालकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. ...

अलिबागमध्ये शुक्रवारी इंडिया आघाडीचा मेळावा - Marathi News | INDIA Opposition Alliance meeting in Alibaug on Friday | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये शुक्रवारी इंडिया आघाडीचा मेळावा

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये हा मेळावा शुक्रवार, (दि. 15) मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. ...

इर्शाळवाडीतील आपदग्रस्त एप्रिलअखेर जाणार हक्काच्या घरात - Marathi News | Disaster victims in Irshalwadi will go to their rightful house by the end of April | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडीतील आपदग्रस्त एप्रिलअखेर जाणार हक्काच्या घरात

पुनर्वसन प्रकल्प अंतिम टप्प्यात : दोन महिने आधीच काम पूर्ण होणार ...

कर्नाळा बँक प्रकरणी न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल; पनवेल संघर्ष समितीचा प्रांत कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | Online affidavit filed in court in Karnala Bank case; Panvel Sangharsh Samiti's march to the provincial office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा बँक प्रकरणी न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र दाखल; पनवेल संघर्ष समितीचा प्रांत कार्यालयावर मोर्चा 

समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक दिली. ...

पनवेलमधील ऐतिहासिक तोफांना नवीन झळाळी; पालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात - Marathi News | Historic cannons in Panvel get a new look; Work started through the Panvel municipality | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमधील ऐतिहासिक तोफांना नवीन झळाळी; पालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात

या तोफांना नवे लूक प्राप्त होणार आहे.याकरिता गड किल्ल्याचे अभ्यासक व पुरातत्वज्ञ सागर मुंढे,भाग्यश्री मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोफांचे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे ...

जिल्ह्यातील तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणार - जिल्हाधिकारी किशन जावळे - Marathi News | Collector Kishan Jawle will focus on increasing the area of cereal in the alibaug district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील तृणधान्याचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणार - जिल्हाधिकारी किशन जावळे

किशन जावळे म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ...