Raigad News: अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात खालची आळी येथे आज सकाळी भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून एक तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली. ...
लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली. ...
शहराचा बारामती, पिंपरी-चिंचवडसारखा विकास करून दाखवू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री खोपोली येथील प्रचारसभेत दिले. ...
मच्छीमारांवर आलेल्या नैसर्गिक, सुलतानी आपत्तींमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. झालेल्या नुकसानाची मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे ...
ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले. ...
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भोगावनजीक सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ...