Mangesh Kalokhe Murder Case: रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. ...
Khopoli Murder case: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली. ...
मंगेश काळोखे मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना त्यांना त्यांच्या घराजवळ चार ते पाच जणांनी वाहनाने उडवले. त्यानंतर काळोखे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा पाठलाग करून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ...
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेनंतर खोपोली बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला. ...