लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पनवेल महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी  - Marathi News | Approval of various issues in the meeting of Panvel Municipal Corporation Standing Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी 

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.३ चे अं.भु.क्र.१२७ अ मध्ये नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे, या कामाच्या सकारात्मक भिन्नता व नकारात्मक भिन्नता व अतिरिक्त बाबला मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला मान्यता देण्यात आली ...

माथेरान नगर परिषदेचे १० नगरसेवक अपात्र, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय   - Marathi News | 10 disqualified councilors of Matheran Municipal Council, decision of Raigad District Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान नगर परिषदेचे १० नगरसेवक अपात्र, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय  

Matheran Municipal Council : माथेरानमधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एक स्वीकृत असे १० नगरसेवक यांनी २७ मे, २०२१ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.  ...

‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल - Marathi News | ‘What about 70% poor Marathas despite being in power?’ Chhatrapati Sambhaji Raje | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’

Sambhaji Raje : निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई  लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.  ...

Aditya Thackeray : माथेरानला जगप्रसिद्ध करायचे आहे : आदित्य ठाकरे - Marathi News | Matheran wants to be world famous: Aditya Thackeray pdc | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानला जगप्रसिद्ध करायचे आहे : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray : माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. ...

Crime News : पोलीस कर्मचाऱ्याकडेच मागितले 50 लाख, अलिबागची घटना, खंडणीचा गुन्हा झाला दाखल - Marathi News | 50 lakh demanded from police personnel, Alibag incident: Ransom case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस कर्मचाऱ्याकडेच मागितले 50 लाख, खंडणीचा गुन्हा झाला दाखल

Crime News : लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ...

५० लाख रुपयांची खंडणी मागण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल; ACB कर्मचाऱ्याला धमकावले - Marathi News | case filed against Rs 50 lakh ransom seekers ACB threatened the employee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० लाख रुपयांची खंडणी मागण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल; ACB कर्मचाऱ्याला धमकावले

लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ...

खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर - Marathi News | pangolin found in Khalapur-Hal village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खालापूर-हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर

Pangolin Found : घरत यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित केले. ...

भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी - Marathi News | Awful! Three died on the spot and two were injured in a bizarre accident involving six vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी

Accident Case : दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.             ...

मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड - Marathi News | Mumbai Excise Department action; 82 lakh liquor seized, 3 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथे 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. ...