मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
विधानसभेत सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजपा व शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...
वरळी येथील वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटीतील अनधिकृत मजले वाचवण्यासाठी तेथील रहिवाशांनी दाखल केलेल्या नवीन याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत होणार आह़े ...
समाजसेवा शाखेने अंधेरी (प.) येथील उच्चभ्रू वस्तीमधील सोसायटीत छापा टाकलेल्या फ्लॅटचे मालक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
बारावी परीक्षेला मुंबई विभागातून 2 लाख 87 हजार 814 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागाचा एकूण निकाल 88.3क् टक्के लागला आहे. ...
अंबरनाथ पालिकेच्या पाचही विषय समित्या महाआघाडीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, तर बदलापुरात युतीचे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. ...
बलात्कार करणार्या दोन आरोपींपैकी पंकज बोत्रा (४२) रा. डिव्हाइन प्लाझा, जेसल पार्क, भाईंदर (पूर्व) याला रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. ...
उल्हासनगर -चार वर्षांपूर्वी खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन बस सेवा रविवारपासून ठप्प पडली आहे. ...
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाने चंद्रकांत जाधव यांना बिनविरोध सभापती करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास शह दिला. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६६ वा वर्धापन दिन रविवारी भिवंडी एसटी आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ...
विशेष प्रकल्प अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल रमेश तनेजा यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहाथ अटक केली. ...