महाविद्यालयातील टीवायबीए, बीकॉम आणि बीएससीच्या एनसीसी आणि एनएसएसच्या विद्याथ्र्याना मिळणारे दहा गुणांचे ग्रेडिंगच त्यांच्या गुणपत्रिकेवर नमूद करण्यात आलेले नाही. ...
अरबी समुद्राच्या कवेत, सह्याद्रीच्या छायेत, विविधतेने, विपुलतेने नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला नवनिर्मित पालघर जिल्हा देशाच्या पटलावर एक वेगळे स्थान मिळविणार आहे. ...
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या इमारतीची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. ...