कळंबोली शिवसेना शाखा प्रमुखांना मारहाण करुन पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ४ जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली ...
उशिरा सुरु झालेला पाऊस व आता संततधार पडत असलेला पाऊस यामुळे भातशेती धोक्यात आली असून भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची तोंडओळख व्हावी व त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, याकरिता अंगणवाडी हा शैक्षणिक उपक्रम सरकारने सुरू केला. ...
पालघर जिल्ह्याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ...
परिसरातील नागरीसुविधांचा प्रश्न नगरसेवक संतोष शेट्टी आणि सीताताई पाटील यांनी उपोषण करून चव्हाट्यावर आणला होता. ...
नव्या पालघर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले, गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले ...
राज्यातील शेतक:यांवर असलेल्या भूविकास बँकेच्या कर्जापैकी 500 कोटी रुपयांची व्याजाची रक्कम माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला ...
सुमारे 24 हजारांचे टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची विचित्र आणि तितकीच मजेशीर घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली़ ...
पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद करणा:या मॉडेलने महिनाभर आधीच पारसकर यांना ‘एक्स्पोझ’ करण्याची धमकी दिली होती. ...
महायुतीतील जागावाटपासाठी जाहीरपणो बैठका घेण्याऐवजी पडद्याआड गुपचूप वाटाघाटी सुरू आहेत. ...