महसूल कर्मचारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, लेखनिक व सारा कर्मचारीवर्ग संपावर गेल्याने पेण तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट असून प्रशासकीय कामे ठप्प झालीत. ...
येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय मिळून देतील, असा विश्वास गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सचिन आहिर यांनी व्यक्त केला. ...
बंडाचे निशाण फडकविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी अखेर माघार घेतली असून, राजीनामा मागे घेत काँग्रेस पक्षातच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. ...
रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस खात्यासह इतर शासकीय वाहनांना असलेले सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये वाजविण्यावर र्निबध घालण्यात आले आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि या दंडातून किमतीचे पैसे वळते करून घेऊन इंदिरा यांना रत्नागिरी येथे घरासाठी पाच गुंठय़ाचा भूखंड देण्याचा आदेश दिला. ...