अनिता अडवाणी यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून रिंकी खन्ना यांचे नाव वगळण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने अडवाणी यांना दिले़ ...
हत्येला एक महिना उलटूनही सरकारकडून केवळ थातूरमातूर उत्तरे मिळत असून, तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप पानसरे कुटुंबीयांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केला. ...
परप्रांतीयांमुळे झोपड्या वाढल्या असताना बेकायदा झोपड्यांना पाणीपुरवठा करू नये, अशी भूमिका सभागृह नेत्यांनी मांडली़ भाजपाने यामध्ये सावध भूमिका घेतली़ ...
आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसह कोणतेच बांधकाम उभे करू नये म्हणून आरे कॉलनी बचाव अभियानाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आंदोलन आता आणखी व्यापक करण्यात आले आहे. ...
अन्नसुरक्षा कायद्याचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या शांताकुमार समितीने सादर केलेल्या अहवालावर अन्न अधिकार अभियान संघटनेच्या नेत्या उल्का महाजन यांनी आक्षेप घेतला आहे. ...
उन्हाळी सुटीनिमित्त (समर स्पेशल) मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने तीच संधी साधत भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेनचा धमाकाच लावला आहे. ...