लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जंगलसफारीतून जोडले नवे प्राणिमित्र - Marathi News | The new creator added by JungleSafari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंगलसफारीतून जोडले नवे प्राणिमित्र

कोपरखैरणे येथे राहणारा समीर केहिमकर या वाइल्ड फोटोग्राफरने गेल्या काही वर्षांमध्ये जंगलसफारी करत फोटोग्राफीचा छंद जोपासत अनेक वन्यजीवांना मित्र बनवले. ...

निवडणुकीविषयी माहिती एका क्लिकवर - Marathi News | One click on information about elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीविषयी माहिती एका क्लिकवर

महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी यासाठी प्रशासनाने पालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. ...

सरकार मुंबई बँकेच्या पाठीशी - Marathi News | Government backed by Mumbai Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार मुंबई बँकेच्या पाठीशी

मुंबई बँक सर्वसामान्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाठीमागे राज्य सरकार ठामपणे उभे आहे, ...

बंबार्डियरवर ‘पिचकाऱ्या’ - Marathi News | Bunch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंबार्डियरवर ‘पिचकाऱ्या’

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या या लोकलच्या बाबतीत काही प्रवाशांकडूनच गैरवर्तणुकीचे दर्शन घडविण्यात आले आहे ...

ग्राहकराजाच्या हक्कसंरक्षणाची चाळिशी... - Marathi News | Consumer Rights Protection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकराजाच्या हक्कसंरक्षणाची चाळिशी...

टंचाई आणि काळाबाजाराच्या समस्येला तोंड देण्याच्या मर्यादित हेतूतून स्थापन झालेल्या मुंबई ग्राहक पंचायतीची चाळिशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्ण होत आहे. ...

गुढीपाडव्यासाठी बाजार फुलला! - Marathi News | Market for Gudi Padwa! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडव्यासाठी बाजार फुलला!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला शहरात प्रचंड खरेदी होते. महागाई वाढली असली तरीही यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. ...

चिमण्यांसाठी विद्यार्थीही सरसावले! - Marathi News | Puppies for sparrows too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमण्यांसाठी विद्यार्थीही सरसावले!

मुंबईतून चिमण्या हद्दपार होऊ नयेत आणि चिमण्यांसाठी मुंबईकरांनी अधिकाधिक ‘स्पॅरो शेल्टर’ उपलब्ध करून द्यावेत, असा संदेश विद्यार्थी मित्रांनी दिला. ...

जंगलांना ‘वन’वास! - Marathi News | Forests' forests! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंगलांना ‘वन’वास!

राज्यातील वनसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर असतानाच आता मुंबई शहर आणि उपनगरांतील शिल्लक वृक्षांनाही हानी पोहोचू लागली आहे. ...

शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत - Marathi News | New Year's reception by celebrities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत

रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र ज्या दिवशी अयोध्येला परतले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. ...