गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात शनिवारच्या मंगलमय पहाटप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी मुंबापुरी दणाणून गेली. ...
गेल्या आठवड्यात जुहू चौपाटीहून अपहृत झालेल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीची देवनार पोलिसांनी सहिसलामत सुटका केली. तसेच तिचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना बेड्याही ठोकल्या. ...
नौपाडा, कोपरी आणि उथळसर भागांत घंटागाडी ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने त्याऐवजी येथे गेल्या चार महिन्यांपासून दोन ठेकेदारांच्या माध्यमातून डम्परच्या माध्यमातून कचरा उचलला जात आहे. ...
ठाणे महापालिकेच्या पाच नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदाच्या निवडीचा मार्ग ३१ मार्च रोजी खुला होणार असून यासाठी एका विशेष महासभेचे आयोजन केले आहे. ...
देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळायला हवे, मात्र आघाडी सरकारच्या राज्यात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला उपाशी झोपण्याची वेळ आली होती. ...
सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच त्यामुळे फुटली आहे. ...