‘सेव्ह आरे’ संस्थेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, गायक हरिहरन यांना साकडे घातले आहे. या माध्यमातून ‘राखीज् फ्रॉम आरे’ या नावाने दिग्गजांना राखी पाठविली आहे. ...
पालिकेने २०११ मध्ये हस्तांतर झालेल्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासह या न्यायालयाचा विरोध व शासकीय प्रक्रीयेतील दिरंगाईमुळे हे न्यायालय अद्याप सुरु झालेले नाही. ...
विशेष तपासी पथकाच्या (एसआयटी) तपासात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ठपका ठेवला आहे. ...
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़ ...
क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. ...