डिसेंबरअखेरपर्यंत श्री मलंगगड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री ...
मोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. कुपोषणाबरोबरच मोखाडा तालुक्यात बालमृत्यंूचे प्रमाणही अधिक असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकून त्यांच्या नावासमोर आधार क्र मांक जोडणीस सुरु वात केली आहे ...
येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतांना शहराच्या विविध भागात पुन्हा खड्ड्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेने हे खड्डे बुजविण्यासाठी स्टार ग्रेड अॅप ही संकल्पना ...
जन्माष्टमीनिमित्ताने बालकृष्णाच्या मूर्ती व त्याच्या विविध आभूषणांनी बाजार सजला आहे. डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे मूर्ती व या आभूषणांच्या, ...