पीएनपी जेटी विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लवादाने दट्ट्या दिल्याने सरकारसह रायगड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे ...
सिंचन घोटाळ्यामध्ये चर्चेत आलेले कोंढाणे धरण विकत घेण्यासाठी सिडको उत्सुक आहे. याच परिसरात असलेले मोरबे धरण यापूर्वीच नवी मुंबई मनपाने विकत घेतले आहे ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने या अगोदरच घेतली आहे. त्याचबरोबर पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील जमिनीचा सातबारा सुध्दा सिडकोच्या नावावर झाला आहे ...
शहापूर गावाचे दिवसेंदिवस शहरीकरणात रुपांतर होत असताना परिसरातील गावातील शेती नजरेआड होत असताना चेरपोली पाड्यातील रमेश गणपत देशमुख (६८) हे आपल्या ७ एकर जागेत नानाविध ...
स्मार्ट ई-गव्हर्नन्स अंतर्गत उर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांचा वापर तसेच ठाणे शहरातील देवालये व उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून ...
रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे. ...
प्रवाशांची सुरळीत वाहतूक करून नफा मिळवून देण्यासाठी एसटी गाड्या कंडक्टर, ड्रायव्हरची पुरेशी संख्या असतानाही खाजगी, निमशासकीय बस वाहतूकदारांशी वाढत्या स्पर्धेचा जबरदस्त फटका उरण एसटी डेपोला बसला आहे ...