घणसोली विभागातून महापालिकेने अवघ्या तीन वर्षांत १०० कोटींची करवसुली केली आहे. मात्र या तुलनेत तिथे नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे ...
नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ प्रभागांमध्ये शिवसेना स्वाभिमानाने स्वबळावर लढणार असल्याचे म्हसळा शिवसेना शहर प्रमुख सुशील यादव यांनी म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...
नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने ...
खोपोली येथील मुळगाव औद्योगिक वसाहतीतील सिमला इंडस्ट्रीजच्या सांडपाण्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत असल्याने मुळगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची ...